हरीभाऊ जावळे व त्यांच्या पत्नी कल्पना जावळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

0

जळगाव :रावेर-यावल मतदार संघातील भाजपचे उमेदवार हरीभाऊ जावळे व त्यांच्या पत्नी कल्पना हरीभाऊ जावळे यांनी आज सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

Leave A Reply

Your email address will not be published.